पत्रकार राहुल वऱ्हाडे यांच्या वाढदिवसानिमित्त रूग्णांना व वृध्दांना फळ व मास्क वाटप
प्रतिनिधी :सुमित चाटाळे पांढरकवडा वाढदिवस म्हटला की महागडे कपडे, सजावट, हाॅटेलमध्ये पार्टी, भोजनावळी, भला मोठा केक ईत्यादी नानाविध वारेमाप खर्च केला जातो.मात्र या खर्चाला फाट देत व कोरोना विषाणू चे…
