आज यवतमाळ येथे आंदोलन करुन महावसूली आघाडीच्या संवेदनाशून्य, भ्रष्ट आणि अनैतिक कारभाराचा निषेध नोंदवत गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली!
प्रतिनिधी:नितेश ताजने,यवतमाळ 'गृहमंत्री यांनी स्वतःच सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिले होते' असे मुंबई चे माजी पोलीस आयुक्त श्री परमबीर सिंग यांनी केलेले आरोप अतिशय…
