देवानंद देशमुख मित्र मंडळाकडून मास्क सॅनेटायझरचे वाटप
प्रतिनिधी:लता फाळके,हदगाव सर्वत्र कोरोना चा हाहाकार सुरू आहे आरोग्य विभागातिल अनेकांना स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवा द्यावीच लागत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत हदगाव तालुक्यातील ईरापुर येथील देवानंद देशमुख…
