रयते च्या समस्या नोंदवीत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी
19/2/2021 प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर आम आदमी पार्टी चंद्रपुर जिल्हा महानगर च्या वतीने आज महानगर पालिका समोर गांधी चौक येथे जनतेच्या समस्या जाणुन घेत आगळ्या वेगळ्या पद्धतीने रयतेचा राजा,जानता राजा छत्रपती शिवाजी…
