मोठी बातमी:नगर परिषद क्षेत्रातील कोरोना केअर सेंटर करिता ऑक्सिजन कांसेंट्रेटर मशीन तातडीने खरेदी करण्यासाठी मिळाली प्रशासकिय मान्यता
प्रतिनिधी:राहुल कोयचाडे, चिमूर कोविड 19 रुग्णांना जीवनदान मिळावे यासाठी कर्तव्यदक्ष असलेलेआमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या अथक प्रयत्नातून चिमूरनगर परिषद क्षेत्रातील कोरोना केअर सेंटर करिता ऑक्सिजन कांसेंट्रेटर मशीन तातडीने खरेदी करण्यासाठी मिळाली…
