पायाचा पंजा व नखांसाठी वाघिणीची शिकार,झरी तालुक्यातील दोन आरोपी अटकेत,पुन्हा शोध सुरू
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा 25 एप्रिल 2019 रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास पांढरकवडा वन विभाग अंतर्गत येत असलेल्या मुकुटबन वनपरिक्षेत्र मांगूर्ला नियत क्षेत्रात कक्ष क्रमांक 30 मध्ये एक वाघीण मृतावस्थेत आढळली होती. यामुळे…
