“कोरोनाला हरवायचे असेल तर लस आवश्य घ्या” प. स. सदस्य संजय डांगोरे यांचे आवाहन
आज दिनांक 10/05/2021ला जी.प.शाळा कचारी सांवगा येथे कोरोना आढावा सभा पंचायत समीती सदस्य संजयजी डांगोरे यांचे उपस्थीतीत घेण्यात आली.यावेळी 45 वर्षावरील राहीलेल्या लोकांचे लसीकरन पुर्ण करन्याबाबत,क.सांवगा गाव कोरोना हाँटस्पाँट होऊ…
