हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात दारूची अवैद्य विक्री जोमात सुरु निवडणुकीचा काळात आला गोरखधंद्याला ऊत; पोलिसाकडून एकावर कार्यवाही
प्रतिनिधी …परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर| शहर व ग्रामीण भागात अवैद्य देशी दारू विक्रीला ऊत आला आहे, असे असताना याकडे संबंधित पोलीस प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने गोर-गरीब नागरिक व मजुरदार युवा…
