चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आज कोरोना लस देण्यात आली
चंद्रपुर: कोरोना फ्रंटलाईन वर्कर म्हणून आज जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, यांनी कोरोना आजारावरील कोविशिल्ड ही लस आज…
