पोंभुर्ण्यात मनसे सैनिकांचेच स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन……
प्रतिनिधी:आशिष नैताम स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव याच वर्षी नुकताच महाराष्ट्र शासनाने राज्यातील थोर पुरुषांच्या यादीत समाविष्ट केल्याचा आनंद पोंभुर्णा तालुक्यात मनसे सैनिकांनी आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती प्रीत्यर्थ क्रांतिजोती…
