थंडीमुळे ग्रामीण भागात भरली हुडहुडी, थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार, तूर, कापूस, गहू व चना पिकाला लाभदायक
सहसंपादक : रामभाऊ भोयर जिल्ह्यासह तालुक्यात थंडीच्या लाटेमुळे तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. वातावरणात अचानक बदल झाल्याने सर्वत्र थंडीची हुडहुडी वाढली असून ग्रामीण भागात ऊब मिळविण्यासाठी शेकोट्या पेटू लागल्या आहे.…
