आ.माधवराव पा. जवळगावकरांमुळे नगरपंचायतीच्या घरकुल धारकांना चौथा हप्ता लवकरच मिळणार
प्रतिनिधी.. परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर घरकुलाचा ४ हप्ता रखडला याबाबतचे वृत्त वाढोणा न्यूजने प्रकाशित केले होते. याची दाखल घेऊन दि.०५ एप्रिल रोजी येथील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरास भेट देऊन पाहणी केली.…
