गर्भवती माता व बालकांची आकडेवारी दाखवा- शिवसेना नगरसेविका विद्याताई भोस्कर
लता फाळके/ हदगाव तीस हजार लोकसंख्येच्या हदगाव शहरातील गर्भवती माता व बालकांच्या आकडेवारीचे रेकॉर्ड अंगणवाडी कडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती हाती लागली आहे. एक हजार लोकसंख्येसाठी एक अंगणवाडी असणे आवश्यक…
