सोनारी सरपंच पदी सुधाकर पाटील तर उपसरपंच पदी तयबाबी सय्यद अहमद यांची बिनविरोध निवड
प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यातील मौजे सोनारी ग्रामपंचायतींवर अखेर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व सिद्ध झाले आहे स्वातंत्र्या नंतर पहिल्या वेळेस काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडी सरकारच्या मुसक्या बांधत ९पैकी…
