हिमायतनगर तालुक्यात बनावट नोटांचा धुमाकूळ विरसणी येथिल गुन्हेगारांना अटक
प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बु.येथे आढळुन आले बनावट दोनशे रुपयाचे चलन सद्या संपुर्ण महाराष्ट्रात चौदा हजार ग्रामपंचायतीचे निवडणूका लागल्या असून मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल होत आहे विधानसभा…
