भालचंद्र नेमाडे यांच्या लिखाणाचा गोर सेना हिमायतनगर यांच्या कडून जाहीर निषेध
हिमायतनगर …प्रतिनिधी लेखक भालचंद्र वनाजी नेमाडे लिखीत हिंदू जगण्याची समृध्द अडगळ या कादंबरीत लबाण बंणजारा समाजा तल्या स्त्रिया बदल आक्षेपार्ह लिखाण हे जानीव पुर्वक केल्या बददल या कादंबरी चे लेखक…
