आज उमरखेड ढाणकी निंगनूर मार्ग माहूर बस चालू झाल्याने जनतेमध्ये आनंदाचे वातावरण
उमरखेड तालुका प्रतिनिधी=-–विलास तुळसीरामराठोड(ग्रामीण)पत्रकार =: आज सकाळी 11 वाजता निंगनूर येथे प्रथमच उमरखेड ढाणकी निंगनूर मार्ग माहूर बस चालू झाल्याने सर्व प्रवा शांमध्ये आनंदाचे वातावरण होते बस निगनूरबस स्टॉप वर…
