रिधोरा परिसरातील जनावरांना लंपीची लागण – पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष?
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रिधोरा परिसरात लंपी आजाराने जनावरे त्रस्त झाली असून पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर परिस्थितीतही वाढोणा बाजार येथील पशुवैद्यकीय अधिकारी उपचारासाठी योग्यवेळी…
