महाराष्ट्राचे उर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह उर्जा सचिव व महावितरण कार्याकारी संचालक यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा,
प्रतिनिधी:आशिष नैताम महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीतून केली मागणी. पोंभूर्णा.. करोनाच्या महामारीमुळे देशभरात आणि तिशेषतः महाराष्ट्रात दि. २२ मार्च २०२० ते ८…
