कामारी ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे वर्चस्व ११पैकी ९उमेदवार विजयी
प्रतिनिधी…. परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यातील कामारी ग्रामपंचायत सर्वात मोठी व चुरसीची लढत पाह्याला मिळाली आहे हादगाव हिमायतनगर मतदार संघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे विश्वासू अशोकराव पाटील कामारीकर यांच्या नेतृत्वाखाली…
