वरोरा तालुक्यात तहसीलदार कोळपे यांची कारवाई ,100 ब्रास रेती सोबत पोकलेन मशीन जप्त
महाराष्ट्र नवनिर्माण सेना वरोरा चे तालुकाध्यक्ष वैभव डहाने तहसील कार्यालय परिसरातील टॉवर वर चढून आंदोलन केले प्रसंगी 14 तासांपर्यंत वर बसुन आंदोलनाला यशस्वी करण्यात आले . तालुक्यात रेती तस्करांनी मोठ्या…
