वाढोणा बाजार येथे महामानव क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती साजरी
राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथे १५ नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा यांच्या शौर्याची आणि बलिदानाची आठवण सदैव आठवणीत राहण्यासाठी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पमाला अर्पण करून बिरसा…