जिल्हा परिषद केंद्र शाळा भौतिक सुविधा पासून वंचित: इमारत क्रमांक दोन मध्ये स्वच्छालय व स्वच्छतागृह नाही प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव ( ग्रामीण) :शैक्षणिक धोरणानुसार शाळा भौतिक सुविधायुक्त असाव्या त शासन निर्णय असतानाही आता नुकतीच जिल्हा परिषद केंद्र शाळा इमारत क्रमांक दोन तिला सुरू होऊन वर्षे…
