खरेदी विक्री संघ राळेगाव येथे प्रजासत्ताक दिन साजरा
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात संचालक पवन छोरीया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष मिलिंद इंगोले, संचालक श्रावनसिंग वडते सर, अशोक काचोळे, श्रीधर थुटुरकर…
