वीर भगतसिंग संघटना राळेगाव च्या वतीने जिल्हास्तरीय रनिंग स्पर्धा उत्साहात संपन्न, (351 स्पर्धकांचा उत्स्फुर्त सहभाग)
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव : वीर भगतसिंग यांच्या विचारांना अभिवादन करत युवकांना खेळाकडे वळविणे तसेच व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देण्याच्या उद्देशाने वीर भगतसिंग संघटना, राळेगाव यांच्या वतीने जिल्हास्तरीय रनिंग स्पर्धेचे…
