खदाणीतील ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थांच्या जीवाला धोका , माजी जिल्हा परिषद सदस्य कृष्णप्रसाद उपाध्ये यांचे वेकोलीला निवेदन
भद्रावती तालुक्यातील माजरी, पटाळा, नागलोन या गावाथील उपरोख या विषयानुसार काम करताना, ग्रामीण आणि माध्यमिक अंडरग्राऊंड व खुली खदान विभागात राष्ट्रीय संपत्ती कोळसा उत्पादन करण्याची परंपरा आहे. त्यानुसार ब्लास्टिंगद्वारे कोळसा…
