राळेगाव तालुक्यातील धानोरा जि. प. शाळेचे सहाय्यक शिक्षक संदीप टुले हे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने मा.ना. संजय राठोड यांच्या हस्ते सन्मानित
सहसंपादक : रामभाऊ भोयर जिल्हा परिषदेच्या वर्ष 2023-2024 चे जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी राबविण्यात आलेल्या प्रक्रियेतून प्राथमिक गटातून पंचायत समिती राळेगाव मधून जि.प.उच्च प्राथमिक केंद्र शाळा धानोरा येथील कार्यरत शिक्षक संदीप…
