बातम्या प्रदर्शित होताच जहांगीर येथे बसविले नवीन ट्रान्सफॉर्मर, वृत्तपत्राचे नागरिकांनी कंपनीचे आभार
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वरुड जहांगीर येथील तांड्यावर बसविले ट्रान्सफॉर्मर हे 63 के.व्ही.चे असून या दोन तीन महिन्यांत दोन तीन वेळा हे ट्रान्सफॉर्मर जळाल्याने दोन तीन वेळा दुरूस्त…
