संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना ढाणकी शहर कडकडीत बंद
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी परभणी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधान प्रतिकृतीच्या झालेल्या विटंबना प्रकरणी परभणी येथील आंबेडकर अनुयायांच्या वतीने निषेध नोंदवत असताना पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी हल्ल्यात पस्तीस…
