नायलॉन मांज्याने चिरला युवकाचा गळा
सुदैवाने वाचले 28 वर्षे युवकाचे प्राण
पवनार येथील पवनार वरूड रोडवरील घटना
पवनार वॉर्ड क्रमांक 2 मधील पंकज सखाराम उमाटेवय 28 वर्ष रोजच्या प्रमाणे आपल्या दैनंदिन कामावर जाण्याकरिता आपल्या दुचाकीने वरूड इथे कामावर जात असता वरूड रोड जवळील परिसरात काही छोटे मुल…
