अपहरण करून सरपंचांच्या निर्घृण हत्या, राळेगाव तालुक्यातील सर्व सरपंचाचे वतीने दोषीवर कारवाई करण्यासाठी निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी मौजे मसाजोग तालुका केज जिल्हा बिड येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घुन हत्या करण्यात आली त्याच्या विरोधात त्याचा निषेध…
