राळेगाव येथे इंदिरा गांधी महाविद्यालय, राळेगाव, रविवार दिनांक १-१२-२४ रोजी प्रा.वसंतराव पुरके सरांच्या आभार सभेचा कार्यक्रमाचे आयोजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार मा.प्रा.वसंतराव पुरके सर यांचा राळेगाव विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकीत पराभव झाला आहे .मला महाविकास आघाडीच्या सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मला प्रचाराच्या…
