धक्कादायक:पत्नीला मारहाण करून मित्राच्या खोलीत सोडले,अत्याचार प्रकरणी पतीसह मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे मित्राला फोन लावून त्याच्याशी बोल म्हणून पत्नीला आग्रह धरला. ती ऐकत नाही असे दिसल्यावर मारहाण केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मित्राला घरी…
