सोशल मीडियातून जातीय तेढ निर्माण केल्यास योग्य ती कारवाई करू: ठाणेदार प्रेमकुमार केदार
प्रतिनिधी, प्रवीण जोशीढाणकी. अलीकडे सोशल मीडियाचा वापर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला असून काही विकृत बुद्धीचे समाजकंटक मीडियाचा गैरवापर करून दोन गटात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे स्टेटस, व्हिडिओ, फोटो, अपलोड…
