शेतकऱ्याचे सोयाबीन बाजारपेठेत येत आहे व दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपलाय ठेवीसाठी मल्टीस्टेटच्या चेल्या चपाट्यांनी ठेवीसाठी कसली कंबर पण ढाणकी शहरात मात्र प्रतिसाद शून्य गिरी हूई इज्जतच
प्रतिनिधी::प्रवीण जोशी , ढाणकी अनेक सहकारी संस्थांनी सर्वसामान्यांच्या रकमेवर आपली स्वप्न पूर्ण केली. पण ज्यांच्या भरोशावर हे गर्भ श्रीमंत झाले अशा सर्वसामान्य प्रामाणिक ग्राहकांची मात्र फसवणूक झाली. वारेमाप कर्ज देताना…
