तिरळे कुणबी समाजाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे वेधले लक्ष
[ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी ]
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुका तिरळे कुणबी समाज संघटना सहविचार सभा कोकाटे सभागृह वडकी येथे (दी.26) घेण्यात आली. या वेळी राळेगाव तालुक्यातील विविध प्रश्न|बाबत चर्चा करण्यात येऊन शेती व…
