मनसे उमेदवार अशोक मेश्राम यांचा प्रचार नारळ फुटला,राजसाहेब ठाकरे यांची जाहीर सभा
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार श्री अशोक मेश्राम यांचा प्रचाराचा नारळ असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत फोडण्यात आला.त्यावेळी मनसे राज्य उपाध्यक्ष आनंदभाऊ एबंडवार,देवाभाऊ शिवरामवार, शंकर भाऊ वरघट, तीन…
