न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात महा मुख्यमंत्री निवडणूक संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात महा मुख्यमंत्री निवडणूक घेऊन सत्र 2024 पंचवीस करता शालेय मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले यावेळी निवडणुकीत प्रत्यक्ष 52 विद्यार्थी उमेदवारांनी सहभाग…
