राळेगाव तालुक्यातील पिंपरी दुर्ग येथील शेतकरी आशिष इंगोले यांच्या शेतातील झाले नुकसान,उभे पीक खरडून निघाले
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील पिपंरी दुर्ग येथील शेतकरी आशिष इंगोले यांच्या शेतातील झालेले नुकसान 31 आगस्ट च्या रात्री झालेल्या पावसामुळे रामगंगा नदीला खुप मोठया प्रमाणात पूर आला व…
