शेतकऱ्यांना शेअर्स ची रक्कम परत करा: वडकी येशील शेतकऱ्यांची मागणी
सहसंपादक : रामभाऊ भोयर १० मे २०२४ रोजी वडकी येथील शेतकर्यानी शाखा व्यासास्थापक जि.म.स.कॉ. बैंक शाखा वडकी यांच्या मार्फत जिल्हा बँकेला निवेदन देण्यात आले. थेट कर्जवाटपाची अट शिथिल करण्यात आली.…
