सततची नापिकी वाढती महागाई अन शेतकऱ्यांची अंधारातील दिवाळीच्या व्यथा
सोयाबीन उतारा एकरी एक पोत
लावलेला खर्चही निघेना
सद्या जिकडे लाडली बहीण योजनेचा चांगलाच गाजा वाजा सुरू असून त्या मुळे शासनाने एका हाताने 1500 दिले तर दुसऱ्या हाताने महागाई वाढवून दाजी कडून पैसे उकळून घेतले जात असल्याने यात…
