न्यू इंग्लिश हायस्कूल मध्ये डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम जयंती,निमित्त ” वाचन प्रेरणा दिन”
सहसंपादक : रामभाऊ भोयर न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे .दिनांक 15 ऑक्टोबर रोजी भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन " म्हणून साजरी करण्यात आली.…
