आदिवासींची पेसा नोकरी भरती तात्काळ करा. – डॉ.अरविंद कुळमेथे , मागण्या पूर्ण न झाल्यास राज्यभर आंदोलन करणार
आंदोलनास विविध संघटनेचा पाठिंबा सहसंपादक : रामभाऊ भोयर २८ ऑगस्ट पासून बेरोजगार आदिवासी युवकांनी जिल्हा परिषद यवतमाळ च्या समोर बेमुदत साखळी उपोषण पेसा नोकर भरती शासनाने तात्काळ करावी यासाठी सुरू…
