अंतरगाव येथे वाघाने केला गाईवर हल्ला (अंतरगाव,जागजई,शेळी परीसरात वाघाच्या दहशतीने नागरिक भयभीत)
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील अंतरगाव ,जागजई, शेळी परिसरातील नागरीक अनेक दिवसांपासून वाघाच्या दहशतीने भयभीत झाले असतांनाच अशातच दिनांक १८/८/२४ च्या रात्री अंतरगाव येथील निकेश महादेव नेहारे.रा.अंतरगाव यांच्या मालकीचे…
