सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन पक्ष संघटना मजबूत करा :. श्री. सुधीर मुनगंटीवार यांंचे कार्यकर्त्यांना आवाहन
पोंभुर्णा येथे भाजपा मंडळ संमेलनात साधला संवाद पोंभुर्णा, दि.०९ - भारतीय जनता पक्ष सच्च्या कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा झालेला पक्ष आहे. पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता पक्षाची ताकद आहे. पोंभुर्णा शहरात पक्षाचा संघटनात्मकदृष्ट्या…
