कारंजा येथे जागतिक महिला दिन साजरा,सहेली महिला मंच तर्फे अभिनव उपक्रम
:- कारंजा (घा):-जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी सहेली महिला मंचतर्फे कारंजा नगरीतील एकत्र कुटुंब पद्धती अजूनही चालविणाऱ्या कुटुंबातील स्त्रियांचा सत्कार करून,आजच्या युगात जिथे विभक्त कुटुंब पद्धती कडे सर्वांचा कल…
