काटोल येथे ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघ कार्यकारणीची निवड
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल तालुका अध्यक्षपदी बाबाराव गोरे तर सचिवपदी राजेंद्र टेकाडे यांची निवड ओबीसी समाजाच्या भागेदारीसाठी शेवटपर्यंत लढा देवू ओबीसी कर्मचारी बांधवांचा निर्धार राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ, काटोल शाखेचे…
