गृह, आरोग्य यासह विविध विभागातील भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांच्या नेतृत्वात परिक्षार्थ्यांच्या वतिने मुख्यमंत्र्यांना निवेदन
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद, गृहविभाग, आरोग्य विभाग, एम.आय.डी.सी. यासह सर्वच विभागामध्ये भरती प्रक्रिया तत्काळ राबवावी. अशी मागणी संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांच्या नेतृत्वात येथिल उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत…
