जनावराची तस्करी करणारा कंटेनर ताब्यात,दोन आरोपी अटक,वडकी पोलिसांची देवधरी घाटात कारवाई
वडकी ठाणेदाराची उत्तम कामगिरी सहसंपादक: रामभाऊ भोयर कत्तलीसाठी जनावरांची तस्करी विरुद्ध वडकी पोलिसांनी कारवाई करत १४ बैलाची तस्करांकडून सुटका केली. पोलिसांनी तस्करी करणारा कंटेनर जप्त करुन चालकासह एकाला अटक केली…
