ढाणकी शहरातील पतसंस्थेच्या भोंगळ कारभाराचा ग्राहकाला फटका आरडीच्या पुस्तकात तफावती नोंद तर सोसायटीच्या संगणकाला वेगळेच काही संबंधित यंत्रणा जबाबदार??
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी ढाणकी शहरात मल्टीस्टेट क्रेडिट सोसायट्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात असूनया प्रणालीवर हळूहळू जनतेचा विश्वास कमी होताना दिसत आहे.काही महिन्यापूर्वी स्थापन झालेल्या राजस्थानी मल्टीस्टेट पतसंस्थेने आपला डोलारा उभा केला आणि…
